असं म्हणतात कि ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, प्रेम दिल्याने प्रेम वाढते,
तसं मनातलं सांगितल्यावर मन हलकं होऊन त्यात नवीन गोष्टींसाठी जागा पण वाढेल ना ?
म्हणून मनातलं दडपण, काळजी आपल्या जवळच्यांना सांगा आणि आपल्या मनातली जागा वाढवा. मन मोठ्ठ होईल, नाही का ?
