
आपलं आयुष्य हे एकमेवाद्वितीय असतं,
तसंच आपलं व्यक्तिमत्त्व ही असावं,
जगाकडून बरंच काही चांगलं घ्यावं,
पण आपण जगावेगळं असावं…
– शब्दार्थजीवन

आपलं आयुष्य हे एकमेवाद्वितीय असतं,
तसंच आपलं व्यक्तिमत्त्व ही असावं,
जगाकडून बरंच काही चांगलं घ्यावं,
पण आपण जगावेगळं असावं…
– शब्दार्थजीवन