ShabdarthJeevan

राजगड – गिर्यारोहणाचं प्रवासवर्णन

वेळ सकाळी ९:४५. पावसाची रिपरिप आणि मध्येच सडकून लागणारी सर. तांबड्या मातीतून चिखलातून घसरत घसरत झालेली सुरुवात. काही ओळखीचे मित्र असते तर इथूनच परत गेले असते, त्यामुळे त्यांना आणलंच नाही ते बरं झालं, अशी भावना. पहिल्या थांब्यानंतर चोरदरवाजाजवळ एकच माणूस जाईल अशा अवघड आणि उभ्या सरळसोट वाटेवर झालेली कोंडी आणि गिर्यारोहकांच्या त्याबद्दल निघणाऱ्या संमिश्र भावना. […]

राजगड – गिर्यारोहणाचं प्रवासवर्णन Read More »

माझी सिंहगड वारी

नमस्कार मित्रहो आणि मैत्रिणींनो,  आताच सिंहगड ट्रेकिंग करून आलो आणि मला त्यातल्या गंमतीजंमती टिपून ठेवायच्यात. त्याच तुमच्यासोबत सुद्धा share करणारे. आता अंघोळीसाठी पाणी गरम होईपर्यंत लिहितो म्हणजे विसरणार नाही. कारण या आधीची बरीच प्रवासवर्णनं नंतर लिहेन या कारणामुळे काळाच्या ओघात मेंदूतून नष्ट झाली.  सुरुवात –  तर काल रात्री उशीरपर्यंत ऑफिसचं काम चालू होतं. त्यामुळे झोपायला

माझी सिंहगड वारी Read More »

जाणीव

आयुष्यात मित्रही तसे कमीच आहेत पण खास आहेत, मैत्रीण नसली तरीही चालतंय असं चाललं होतं, पण एका मैत्रिणीचं आयुष्यात असणं किती छान असतं, हे तुझ्या येण्यामुळे कळालं… आई तिच्या उपवासाच्या दिवशीही रोजच्याच उत्साहाने काम करते, हे तुझ्या येण्यामुळे कळालं… ती उपवास करते तेव्हा तिला काहीतरी खायला द्यावं, तिला थकवा येऊ नये म्हणून तिचं काही काम

जाणीव Read More »

स्मारक

रोजची तळमळ आता सहन होत नाही त्या सर्व गोड आठवणी विसरण्याचा प्रयत्न करतो आहे होय, मी तुझ्या आठवणींचं स्मारक बांधतो आहे… इतकी वर्षं उलटूनही तू माझ्या डोळ्यांसमोरून हटत नाहीस, नवीन आठवणींच्या अडथळ्यांची एक एक वीट रचतो आहे… होय, मी तुझ्या आठवणींचं स्मारक बांधतो आहे… आयुष्याच्या अशा दरवाज्यावर उभा मी, जिथून मागे फिरता येत नाहीये, उंबरठा

स्मारक Read More »

सिग्नल

क्षणिक मेळा नजरेचा हा हृदयात धडधड वाढवून गेला, ती मनातच म्हणून गेली असा काय बघतोय हा मेला??? 😂 😂 😂 😂 अजून काही क्षण मिळता मग नजरेच्या कोपऱ्यातून होऊ लागली शिवाशिवी नयनांतूनच येरझारा घालू लागली प्रेमाची ही टिटवी 🥰 🥰 🥰 🥰 रोज त्याच सिग्नलला होऊ लागली भेट, तिच्याही काळजात मी घुसलो असावा थेट, म्हणूनच

सिग्नल Read More »

सुटलेले आणि तुटलेले

(आजची माझी ही कविता, माझ्या आयुष्यातून सुटलेल्या, तुटलेल्या व्यक्तींसाठी आहे. ) काही व्यक्ती आयुष्यातून स्वतःहून गेल्या, काही परिस्थितीमुळे, काही काळाच्या ओघात सुटल्या, काही गैरसमजामुळे तुटल्या… सुटलेल्यांना परत जोडण्याची हौस नाही, तुटलेल्यांना परत जोडण्याचा मार्ग नाही. काही व्यक्ती आयुष्यात नसल्याचं काही सोयरसुतक नाही, काही व्यक्तींसाठी ते दुःख सरल्या सरत नाही. काहींचं सुटलेल्याचं कारणही आठवत नाही, काहींचं

सुटलेले आणि तुटलेले Read More »

मग तुला रं कशाचं भे?

ए वेड्या… ए ए वेड्या.. तुला काय वाटलं ती अजून तुझ्याच गम मधी असंल? अरे ती तिच्या फॅमिली सोबत नायतर जीवलगासंगत छान वेळ घालवत असंल.. तू बस इथंच रडत तिची आठवन काढत नायतर तिच्या नावाने खडे फोडत पण आता ती काय तुझ्याकडं परत यायची नाय उगा तेच तेच रडगानं गाऊन काय उपयोग काय? त्यापरीस इसर

मग तुला रं कशाचं भे? Read More »

आम्ही दोघे दोन टोकाचे

आम्ही दोघे दोन टोकाचे ती तिकडे आणि मी इकडे, नाते आमुचे प्रेमाचे पण इतरांना समजण्यापलीकडचे तिचं शहर वेगळं आणि माझं वेगळं शहर तरीही आमच्या नात्याच्या वेलीला येणार होता बहर तिचं शहर धावपळीचं माझं मस्त आरामात चालणारं.. तिचं कधीही न झोपणारं तर माझं रात्री झोपुन दुपारी जेवणानंतरही वामकुक्षी घेणारं तिचे विचार वेगळे आणि माझे होते वेगळे

आम्ही दोघे दोन टोकाचे Read More »

परतीचा पाऊस आणि तृष्णा

बाहेर पाऊस पडतोय आणि मला तुझी आठवण सतावतेय त्या खोल डोहात पुन्हा डुबकी नको असं म्हणून मन लगेच हृदयाला बजावतंय पाऊस जोरात आला परतीचा तू तशी परतून येशील का? जिथून उगम झाला आपल्या प्रेमाचा त्या महासागरात पुन्हा विलीन होशील का? तू निघून गेलीस माझ्याजवळून इतरांच्या आयुष्यात ओलावा देण्यासाठी हा पाऊस जसा जाऊन पुन्हा परत येतो

परतीचा पाऊस आणि तृष्णा Read More »

तोच नरनारायण शोभतो खरा…!!!

विश्वाची जननी तू, आदिमाया आदिशक्ती, विश्व जणू भुलले हे करावया तुझी भक्ती… जिची करावया हवी पूजा, मान तीस मिळतो दुजा, जीवन जी देते बीजा, नशिबी तिच्या फक्त झीजा… आय-माय, भगिनी स्नुषा, जगण्यास जी देते दिशा, नराधम काही झाले पैदा, जयांनी केली तिची विदीर्ण दशा… तिच्याविना ना जगण्यास अर्थ, तिच्याविना ना जगास अर्थ, सहनशक्तीचा होता अंत,

तोच नरनारायण शोभतो खरा…!!! Read More »

Scroll to Top