शब्द उमलावे, शब्द समजावे
शब्द उमलावे, शब्द समजावे, शब्द ओठाओठांतून सहज फुलावे…. शब्द स्वच्छंदी, शब्द मस्तानी, अगदी हळूवारपणे जपुन ठेवावे…. शब्द निरागस, शब्द अबोल, इतकेच न समजावे … शब्द कठोर, शब्द कणखर, अगदी खोलवर रुजावे. अगदी खोलवर रुजावे….. – संजीवनी
शब्द उमलावे, शब्द समजावे Read More »
