ShabdarthJeevan

निर्णय

  Think wisely before taking the decision !!! माझ्या एका जवळच्या गृहस्थांनी मला बोललेलं हे वाक्य – बाळा, एकदा घेतलेले निर्णय बदलता नाही येत सारखे सारखे !! खरंच असं असतं का हो ? नाही बदलू शकत आपण निर्णय ? का नाही ? जर आपण एखादा निर्णय घाई-गडबडीत, मनाच्या गोंधळलेल्या अवस्थेत घेतला असेल आणि तो चुकीचा

निर्णय Read More »

‘ती’

अनन्यसाधारण महत्व आहे या शब्दाला. जसं पाण्याविना कोणताही प्राणी राहू शकत नाही तसंच या पृथ्वीतलावरचं सगळं जीवन बिघडून जाईल, जर ‘ती’ नसेल तर… ती – आपल्या आयुष्यात असणारी. अनेकविध रूपात. वेगवेगळ्या भूमिकेत. वेगवेगळ्या नात्यात. आई… – निसर्गाने आपली नाळ जोडूनच दिलेली असते तिच्याशी. ९ महिने आपल्या उदरात वाढवलेला आपल्याच शरीराचा भाग, आपलं मूल होऊन आपल्या

‘ती’ Read More »

जात

आपण जाती हा पाया वापरून काहीही बांधू शकत नाही. आपण राष्ट्र तयार करू शकत नाही. आपण नैतिकतेची निर्मिती करू शकत नाही. – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मी ब्राह्मण, मी मराठा, मी क्षत्रिय, मी वैश्य, मी सोनार, मी चांभार, मी कुंभार.. मी हा, मी तो… एक ना अनेक… या जातींमुळे आजपर्यंत ना कुणाचं भलं झालंय किंवा

जात Read More »

शब्द

शब्द…  काय असतात हे शब्द? एकापेक्षा जास्त अक्षरांनी मिळून जो तयार होतो तो शब्द अशी  साधीसुधी व्याख्या. पण खरेच हे शब्द इतके साधे सुधे असतात? कधी असतातही. पण कधीकधी त्यांचा वेगळाच किंवा तसा अर्थ काढला जातो कदाचित, समोरच्या माणसाकडून. शब्द म्हणजे कधी अमृताहुनी गोड तर कधी  विषाहूनीही  जहाल. कधी कुणाच्या मनाला पाझर फोडणारे तर कधी

शब्द Read More »

Scroll to Top