गुरु
ज्याने जीवनाचा कठीण असा महासागर पार केला आहे, आणि जो निस्वार्थ भावनेने इतरांनाही तो पार करायला मदत करतो तो खरा गुरु – स्वामी विवेकानंद गुरु !!! गुरु हा संस्कृत शब्द, ज्याचा अर्थ आहे – असा शिक्षक जो आपल्या शिष्यांचे अज्ञान घालवून त्यांना सुमार्ग दाखवतो तो. हा दिवस गुरु पौर्णिमा म्हणून साजरी करतात कारण या दिवशी […]
