जाणीव
आयुष्यात मित्रही तसे कमीच आहेत पण खास आहेत, मैत्रीण नसली तरीही चालतंय असं चाललं होतं, पण एका मैत्रिणीचं आयुष्यात असणं किती छान असतं, हे तुझ्या येण्यामुळे कळालं… आई तिच्या उपवासाच्या दिवशीही रोजच्याच उत्साहाने काम करते, हे तुझ्या येण्यामुळे कळालं… ती उपवास करते तेव्हा तिला काहीतरी खायला द्यावं, तिला थकवा येऊ नये म्हणून तिचं काही काम […]
