Marathi

का असा मातलास तू?

का असा मातलास तू? की वेंधळा झालास तू? दैवाने दिलेलं दान स्वकर्माने नाकारायला लागलास तू! ज्याला मिळत नाही त्यालाच त्याची किंमत कळते, आणि ज्याला मिळतं, त्याची बुद्धी भ्रष्ट होते… जे मिळवण्यासाठी केलीस इतकी धडपड, ते मिळणार असताना उगीच कशाला करतोस तडफड… सबुरीनं घे मित्रा हे क्षण असतातच असे, एका चुकीच्या निर्णयाने बरंच काही इथं बदलताना […]

का असा मातलास तू? Read More »

तुझी आठवण…

तुझी आठवण येता पुन्हा आज रडावयास आले मला, पण आता रडल्यावर कळलं त्या अश्रूंमधून त्या आठवणी ना, हळूहळू धूसर होऊन, त्यात मिसळून वाहून चालल्यात… कारण आता जगाने अनुभवाचे चटकेच इतके दिलेत की त्यांनी त्या अश्रूंची वाफ न व्हावी हे नवलच!! तुही त्याच अवस्थेत, ज्या मी आहे फक्त तू स्थिर वाटते आहेस मी मात्र अस्थिरच आहे…

तुझी आठवण… Read More »

प्रेम म्हणजे ..? ( एक कविता )

एक साथ… नेहमी सोबत असणारी. एक सुंदर जाणीव… स्वतःलाच अधिकाधिक जाणून घेणारी. एक निस्वार्थी भावना… दुसऱ्यामध्ये पण स्वतःला बघण्याची. एक विश्वास… शेवटपर्यंत जपलेला. एक स्वच्छंदीपणा… निर्भीडपणे वावरणारा. एक पोरकटपणा… सारखा हट्ट करणारा. एक पोक्तपणा… हक्काने साथीदाराची काळजी घेणारा. एक नातं… कधी शांत तर कधी कठोरपणे जपता येणारं… – संजीवनी  

प्रेम म्हणजे ..? ( एक कविता ) Read More »

येत नाहीस ती फक्त ‘तू’…

आठवण तर रोजच तुझी येते, येत नाहीस तर फक्त तू… इतक्या गोष्टी वाटून घेतल्या आपण, की प्रत्येक लहान गोष्टीत लक्षात येतो, तो तुझा संदर्भ… येत नाहीस तर फक्त तू… तू सोबत असताना दिवस काय रात्र काय, भुर्रर्रकन उडून जायचे, कळायचं पण नाही.. दिवस आताही येतात, रात्री आताही येतात, दिवस रखडत, तर रात्री रडत जातात, बऱ्याचदा

येत नाहीस ती फक्त ‘तू’… Read More »

विरह…(आणि त्याची मजा)

विरह म्हणजे काय गं? जेव्हा दोन माणसं एकमेकांना भेटू शकत नाहीत, पण खूप, तीव्र आठवण येते तोच विरह ना? पण या विरहातही वेगळीच मजा असते, हे तुला पण पटतंच ना?… शेवटचं केव्हा भेटलो हे ना तुला आठवत, ना मला, पण त्या आठवणींमुळेच अजून एवढा तग धरून राहिलोय हे तर खरं ना? आता त्या आठवणी मनात

विरह…(आणि त्याची मजा) Read More »

ती अशी…

माझं मन, मेंदू, अंतरात्मा जे काही असतं, ते विसरलं नाहीये बहुधा तुला, कारण बऱ्याचदा अजूनही तू माझ्या स्वप्नात येतेस… मला तर वाटलेलं माझ्या इतक्या वर्षांच्या प्रतिक्षेचं फळ आहेस तू, पण स्वप्न अर्धवट राहिल्यावर जी कायम बोचत राहते ना, ती सल आहेस तू…. तुझे नयन कटाक्ष जशी तू मृगनयनीच, तुझी कांती जणू सुवर्णमृगीची… तुझी वाणी मधूपक्व

ती अशी… Read More »

मायेचा हात

शांत समुद्रकिनारा, प्रेमाचा स्वच्छंदी वारा, कोवळा जुना हात हातामध्ये, सुंदर नातं आई-मुलीमध्ये, बालपणीच्या सुखी जीवनाच्या कथा, त्यातच आहे खूप मज्जा… आला मधूनच एक राक्षस, करण्या स्वच्छंदीपणाचा विध्वंस, करून विध्वंस निघून गेला, अन हातामधला हात सुटून गेला, सैरभैर झाले जीवन आता, मायेची सावली शोधताना, मधूनच नवीन उमेद चेतना आली, पण माऊलीची सावली मात्र हरपत गेली, कोवळ्या

मायेचा हात Read More »

अवकाळी पाऊस

अवकाळी पावसाची सर त्यासोबत थंडगार वाऱ्याचा जोर, विजांचा खेळ आणि सुखद आठवणींची रेलचेल… तसा पावसाळा मला आवडत नाही, पण एप्रिलच्या कडक उन्हात त्याच्या आगमनावर शंकाच नाही, कडक चहाचा कप, सोबत वडापावची पार्टनरशिप, विचारांची रेलचेल आणि शरीर आपलं निपचिप… कुठे होतो आपण, आता कुठे आहे, थंड हवेचा झोत सांगून जातो चल माझ्यासंगे वाहे, तू कोण मी

अवकाळी पाऊस Read More »

एकाकी लेखक

असह्य झाला एकाकीपणा छंद हा जपताना नकळत गेले आयुष्य सारे मीच मला शोधताना… शोधता शोधता मी माझ्या भूतकाळातच रमून गेलो भविष्यकाळ तर सोडाच स्वतःचं नावही मी विसरून गेलो… विसरता स्वत्व मी माझे भूतकाळ जागा होतो स्तब्ध झालेल्या या मनाला अलगद हुलकी ( हुलकावणी) देऊन जातो… मग ठरवले मनाने पुन्हा भूतकाळात रमणे नाही पण मग विचार

एकाकी लेखक Read More »

का कुणास ठाऊक ??

का कुणास ठाऊक असं घडतं….. का कुणास ठाऊक असं घडतं , हसायला जातो मी आणि दुःखच पदरी पडतं ।। प्रयत्न करतो मी नेहमी आनंदी राहण्याचा, पण असा विचार केल्यानंतर, काही क्षणातच भंगतो तो विचार माझा, आणि परत असं वाटू लागतं की, नशिबाने असा इरादाच केलाय का पक्का, मला जास्त वेळ हसू न देण्याचा ? जेव्हा

का कुणास ठाऊक ?? Read More »

Scroll to Top