प्रेमाची जबरदस्ती !….
प्रेमात असतो राग-रुसवा आणि थोडीफार मस्ती, पण करू नका कधीही प्रेमाची जबरदस्ती … अनेक कथा-कादंबऱ्या झाल्या प्रेमावरती, मैत्रिकडून प्रेमाकडे जाणाऱ्या वाटेला नसते कधी परती … अशीच एक गोष्ट आहे त्या दोघांची, मैत्रीच्या पावसात चिंब भिजणाऱ्या त्या मेघांची… होती त्यांच्यात घनिष्ठ अशी मैत्री, तो काहीही झालं तरी तिला समजून घेईल,ही होती तिला खात्री… त्याचप्रमाणे तो घेत […]
प्रेमाची जबरदस्ती !…. Read More »
