का कुणास ठाऊक ??
का कुणास ठाऊक असं घडतं….. का कुणास ठाऊक असं घडतं , हसायला जातो मी आणि दुःखच पदरी पडतं ।। प्रयत्न करतो मी नेहमी आनंदी राहण्याचा, पण असा विचार केल्यानंतर, काही क्षणातच भंगतो तो विचार माझा, आणि परत असं वाटू लागतं की, नशिबाने असा इरादाच केलाय का पक्का, मला जास्त वेळ हसू न देण्याचा ? जेव्हा […]
