Quotes

एकमेवाद्वितीय आयुष्य

आपलं आयुष्य हे एकमेवाद्वितीय असतं, तसंच आपलं व्यक्तिमत्त्व ही असावं, जगाकडून बरंच काही चांगलं घ्यावं, पण आपण जगावेगळं असावं…   – शब्दार्थजीवन    

एकमेवाद्वितीय आयुष्य Read More »

मनातली जागा

असं म्हणतात कि ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, प्रेम दिल्याने प्रेम वाढते, तसं मनातलं सांगितल्यावर मन हलकं होऊन त्यात नवीन गोष्टींसाठी जागा पण वाढेल ना ? म्हणून मनातलं दडपण, काळजी आपल्या जवळच्यांना सांगा आणि आपल्या मनातली जागा वाढवा. मन मोठ्ठ होईल, नाही का ?  

मनातली जागा Read More »

Scroll to Top